CET NOTIFICATION OUT - 2024
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Maharashtra State 2024.
Common Entrance Exam 2024.
Maharshtra govrenment announced entrance exams for different department exams on state common exam portal. MH CET 2024.
राज्य सामाईक परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.mahacet.org उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे, याची सर्व विद्यार्थ्यांनी कृपया नोंद घ्यावी.
📋 जाहिरात क्रमांक :
1224/प्र.क्र.06/प्रवेश परीक्षा/जाहिर सूचना/2024-25/
शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा मार्फत विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. राज्य सामाईक परीक्षांकरीता उमेदवारांसाठी ऑनलाईन नोंदणी अर्ज सुरु झालेल्या व सुरु होणाऱ्या वेळापत्रकाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
🙋 विविध नोकरी विषयक माहितीसाठी आपल्या वेबसाईला एकवेळ नक्की भेट द्या.
https://marathivishwa2z.blogspot.com
✅ परीक्षेचे नाव ( Name of the Examination ) :
1. महा-बीएड एमएड (३ वर्ष एकात्मिक) सीईटी 2024
2. महा-एमएड सीईटी 2024
3. महा-एम पी एड सीईटी 2024
4. महा-बी.एड (नियमित व विशेष) बी. एड इएलसीटी सीईटी 2024
5. महा-बी.पी एड सीईटी 2024
6. महा-विधी ३ वर्ष सीईटी 2024
7. महा-बी.ए/बी.एससी बी.एड (४ वर्ष एकात्मिक) सीईटी 2024
8. महा-विधी ५ वर्ष (एकात्मिक) सीईटी 2024
9. महा-एमबीए/एमएमएस सीईटी 2024
10. महा-एमआर्च सीईटी 2024
11. महा-एम. एचएमसीटी सीईटी 2024
12. महा-एमसीए सीईटी 2024
14. महा-बी. डिझाईन सीईटी 2024
14. महा-बी. एचएमसीटी सीईटी 2024
15. महा-एमएचटी सीईटी (पीसीबी ग्रुप) 2024
16. महा-एमएचटी सीईटी (पीसीएम ग्रुप) 2024.
🧑🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : -
👉 पदवी अभ्यासक्रमाकरिता संबंधित विषयासोबत बारावी पास ( 12th Pass ).
👉 पदव्युत्तर पदवी साठी संबंधित विषयातील पदवी पास.
👉 MBA / B.ed / M.ed साठी कोणतीही पदवी चालेल.
🌍 पेपरचे ठिकाण (Exam Place) :
संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्याची ठिकाणे.
💵 अर्ज शुल्क / फीस :
परीक्षेनुसार वेगवेगळी फी आकारण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित वेबसाईट पहा.
👉 परीक्षेचे माध्यम : English
🖇 अधिकृत संकेतस्थळ :
💻 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. (Only Online Mode)
👉 अर्ज करताना घ्यावयाची काळजी :
1. विद्यार्थ्यांना एकदा नोंदणी केल्यानंतर त्या नोंदणीचा वापर पुढे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठीही नोंदणी करताना होणार आहे.
2. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सामाईक प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या अनाथ व तृतीयपंथीय विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क राखीव प्रवर्गासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काप्रमाणे आकारण्यात येत आहे.
3. सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उमेदवारांसाठी मदत केंद्राव्यतिरिक्त टोकन स्वरूपात तक्रार नोंदविण्यासाठी प्रणाली तसेच प्रगती या चॅटबाॅटची मार्गदर्शनासाठी सोय
4. या प्रणाली अंतर्गत करण्यात येणारी नोंदणी अन्य कोणत्याही अभ्यासक्रमांच्या नोंदणीलाही उपयोगी होणार
5. लॉगिन आयडीचा वापर करून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करता येईल. तसेच विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी तयार केलेल्या या लॉगिन आयडीवरून भविष्यात प्रवेश नियामक प्राधिकरण मान्यते प्रक्रियेकरीता तसेच शिष्यवृती लाभासाठी उपयोगात आणता येणार.
🌐 Apply link : Apply Here
📧 ई-मेल : maharashtra.cetcell@gmail.com
सदर भरतीच्या सर्व प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा. तसेच आपल्या टेलिग्राम ग्रुप मध्ये जॉइन झाल्यानंतर तुम्हाला सर्व विभागातील सरकारी, निमसरकारी, खाजगी नोकरीच्या जाहिराती रोजच्या रोज पहावयास मिळतील. त्यामुळे नक्की जाॅईन करा.
✅ नोंद : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी कृपया सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी ही विनंती.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
thanks a lot !
उत्तर द्याहटवाdhanywad bhai
उत्तर द्याहटवाGood one
उत्तर द्याहटवा