"SET" EXAM ADVERTISEMENT - 2024
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
"SET" EXAMINATION
ADVERTISEMENT - 2024.
🟥 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे (पूर्वीचे पुणे विद्यापीठ) महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत आणि यू.जी.सी., नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी मार्फत आयोजित 39 व्या सेट परीक्षेची तारीख 07 एप्रिल, 2024 आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे सेट Exam साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 2024 ची शेवटची ऑफलाईन ( पेन-पेपर) होईल. यानंतर 2025 पासून ऑनलाईन Exam होतील.
🙋 विविध नोकरी विषयक माहितीसाठी आपल्या वेबसाईला एकवेळ नक्की भेट द्या.
https://marathivishwa2z.blogspot.com
मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयासह पदव्युत्तर पदवी. (Post Graduation with Any Subject)
सेट परीक्षेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासंबंधीची व या परीक्षेची संपूर्ण माहिती अधिकृत संकेतस्थळावर
दि.12.01.2024 पासून उपलब्ध केली जाईल.
📆 अर्ज कालावधी :
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 12 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2024
👉 विलंब शुल्कासहीत अर्ज भरण्याची मुदत : 01 फेब्रुवारी 2024 ते 07 फेब्रुवारी 2024.
📆 परीक्षेची तारीख :
रविवार - 07 April 2024.
💵 अर्ज शुल्क / फीस :
Open Category : Rs. 800/-
Reserve Category : Rs. 650/-
👉 Late fees : 500/- Extra Charges
सदर भरतीच्या सर्व प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा. तसेच आपल्या टेलिग्राम ग्रुप मध्ये जॉइन झाल्यानंतर तुम्हाला सर्व विभागातील सरकारी, निमसरकारी, खाजगी नोकरीच्या जाहिराती रोजच्या रोज पहावयास मिळतील. त्यामुळे नक्की जाॅईन करा.
✅ नोंद : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी कृपया सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी ही विनंती.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
great
उत्तर द्याहटवाPaper kadhi hotil
उत्तर द्याहटवा