लाडकी बहिण योजनेचा हफ्ता वाढणार ?
महाराष्ट्र - लाडकी बहिण योजना या योजनेचा हफ्ता वाढणार
नमस्कार मित्रांनो आपल्या पेज वर आपले स्वागत आहे लाडकी बहीण योजनेचा आपण सर्वांनी नक्कीच लाभ घेतला असेल लाडकी बहीण योजनेमुळे नक्कीच सर्व लाडक्या बहिणीची मदत झाली असेल या योजनेचा मूळ उद्देश महिलांना स्वावलंबी बनविणे होता आत्ता पर्यंत एकूण 7500 रूपये आपल्या लाडक्या महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत .प्रत्येक महिन्याला 1500 रूपये असा या योजनेचा सर्वांनी लाभ घेतला आहे तर आत्ता या योजनेचा हफ्ता 1500 वरून 2100 रूपये करण्याचा सरकार चा माणसं आहे अशी सरकारने इलेक्शन पूर्वी घोषणा ही केली आहे .परंतु ते आपल्याला इलेक्शन नंतरच कळणार आहे की हफ्ता सरकार किती रुपयांचा हफ्ता देईल तरी या योजनेचा अजून हि कोणी लाभ घेतला नसेल तर लाभ घेण्यासाठी आपला अर्ज लवकर भरावा . त्यासाठी खाली माहिती दिली आहे या सर्व अपडेट मिळवण्यासाठी आपल्या telegram channel la फॉलो करा.
टेलिग्राम लिंक - https://t.me/studykatta2
महाराष्ट्र राज्याच्या,2024 च्या अर्थसंकलपात सर्वात मोठी घोषणा करण्यात आली आहे ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना .सदरील योजना ही नव्याने महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्धार आहे. या योनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना प्रत्येक महिन्याला 1500 हजार रूपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी त्या व्यक्तीचे वय हे वय वर्ष 21 ते 65 या दरम्यान असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी कोण पात्र आहे त्यासाठी काय अटी आहेत त्यासाठी लागणारी कागपत्रे काय आहेत हे सर्व सरकारने स्पष्ट केले आहे. तर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीचे वय हे वय वर्ष 21 ते 65 या दरम्यान असावे .
या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असू नये
1) आधार कार्ड
2) रेशन कार्ड
3) उत्पन्नाचा दाखला
4)शाळा सोडल्याचा दाखला
5)रहिवाशी दाखला
6) फोटो
7) बँक पासबुक
सहावा हफ्ता कधी येणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचे आत्तापर्यंत एकूण पाच हफ्ते जमा झालेले आहेत तर सहावा हफ्ता कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागू आहे. लाडकी बहिण योजनेचा सहावा हफ्ता कधी येणार आहे हे अजून ऑफिशियल declair झालेले नाही त्याची तारिक लवकरच कळेल तोपर्यंत ज्या कोणी महिलांनी अजून या योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या सर्व महिलांनी लवकर फॉर्म भरुन या योजनेचा लाभ घ्यावा म्हणजे आपल्या खात्यात पाहिले पाच व नवीन सहावा हफ्ता म्हणजे एकूण सहा हफ्ते जमा होतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा