लाडकी बहिण योजनेचा हफ्ता वाढणार ?

इमेज
  महाराष्ट्र - लाडकी बहिण योजना या योजनेचा हफ्ता वाढणार  नमस्कार मित्रांनो आपल्या पेज वर आपले स्वागत आहे लाडकी बहीण योजनेचा आपण सर्वांनी नक्कीच लाभ घेतला असेल लाडकी बहीण योजनेमुळे नक्कीच सर्व लाडक्या बहिणीची मदत झाली असेल या योजनेचा मूळ उद्देश महिलांना स्वावलंबी बनविणे होता आत्ता पर्यंत एकूण 7500 रूपये आपल्या लाडक्या महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत .प्रत्येक महिन्याला 1500 रूपये असा या योजनेचा सर्वांनी लाभ घेतला आहे तर आत्ता या योजनेचा हफ्ता 1500 वरून 2100 रूपये करण्याचा सरकार चा माणसं आहे अशी सरकारने इलेक्शन पूर्वी घोषणा ही केली आहे .परंतु ते आपल्याला इलेक्शन नंतरच कळणार आहे की हफ्ता सरकार किती रुपयांचा हफ्ता देईल तरी या योजनेचा अजून हि कोणी लाभ घेतला नसेल तर लाभ घेण्यासाठी आपला अर्ज लवकर भरावा . त्यासाठी खाली माहिती दिली आहे या सर्व अपडेट मिळवण्यासाठी आपल्या telegram channel la फॉलो करा. टेलिग्राम लिंक -  https://t.me/studykatta2 महाराष्ट्र राज्याच्या,2024 च्या अर्थसंकलपात सर्वात मोठी घोषणा करण्यात आली आहे ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना .सदरील योजना ही नव्याने महाराष्ट्रात सुर

Pune Mahanagrpalika Bharati - Notification Out 2024.

Pune Mahanagrpalika Bharati -

Notification Out 2024.

 


Pune Mahanagrpalika Recruitment has been released on 09/ 01/ 2024. Pune Mahanagarpalika inviting application from qualified candidates for junior civil engineer class 3. To know more about this advertisement read given below details.


पुणे महानगरपालिका, पुणे अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग - 3 मध्ये रिक्त असणारी पदे सरळसेवा परीक्षा पद्धतीने भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दिनांक 09/01/2024 (मंगळवार) रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सदर जाहिरातीमधील असणारे पद हे अभियांत्रिकी सेवेमधील आहे. त्यासाठी आवश्यक अर्ज येणे गरजेचे आहे. तसेच प्रसिद्ध  करण्यात आलेल्या भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद मिळण्याकरिता जाहिरात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा व पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी जाहिराती मध्ये नमूद केल्या आहेत त्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी.


🙋 विविध नोकरी विषयक माहितीसाठी आपल्या वेबसाईला एकवेळ नक्की भेट द्या.

https://marathivishwa2z.blogspot.com 


✅ पदाचे नाव (Name of the Post) :  

 👉 कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग - 3


🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : -


👉 स्थापत्य अभियांत्रिकी पदवी.

( Civil Engineering )


🌍 नोकरीचे ठिकाण (Work Area) :

पुणे महानगरपालिका, पुणे (महाराष्ट्र).


💵 अर्ज शुल्क / फीस : 

Open Category : 1000/-

Reserved Category : 900/- 


👉 Payments Methods...
1) Cards
2) Internet Banking आहे.


👉 परीक्षेचे माध्यम : मराठी / इंग्रजी 


💵 वेतनश्रेणी / पगार :

माहिती उपलब्ध नाही.


🖇 अधिकृत संकेतस्थळ :

https://pmc.gov.in/mr/enlistments


💻 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. (Only Online Mode)


🌐 Apply link : 

https://pmc.gov.in/mr/enlistments



👉 हाॅलतिकीट : पेपरच्या 7 दिवस अगोदर लाॅगिन / खात्यामध्ये उपलब्ध करुन दिले जातील.

📋 निकाल / Result : निकाल अधिकृत वेबसाईट वर प्रसारित केला जाईल, त्यासाठी वेळोवेळी वेबसाईटला भेट द्यावी. 

📆 अर्ज कालावधी :

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 16 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : जानेवारी 2024.


📆 वयोमर्यादा :-

किमान वय : 18 वर्षे
कमाल वय : 33 वर्षे.

👉 मागास प्रवर्ग 05 वर्षे सूट असेल.


📝 पुणे महानरपालिके विषयी थोडक्यात : 

🏣 पत्ता / Address

पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे पिनकोड - 411005.

☎️ हेल्पलाईन क्रमांक : 

1800222366, 18001034566, 020 - 25501259 

🖇️ हेल्पलाईन लिंक - हेल्पलाईन लिंक



🔔 Join our Telegram channel for every new update.

सदर भरतीच्या सर्व प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा. तसेच आपल्या टेलिग्राम ग्रुप मध्ये जॉइन झाल्यानंतर तुम्हाला सर्व विभागातील सरकारी, निमसरकारी, खाजगी नोकरीच्या जाहिराती रोजच्या रोज पहावयास मिळतील. त्यामुळे नक्की जाॅईन करा. 

🌐 Telegram - टेलिग्राम 


✅ नोंद : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी कृपया सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी ही विनंती




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

CET NOTIFICATION OUT - 2024

"SET" EXAM ADVERTISEMENT - 2024

Maharashtra Polution Control Board Advertisement 2023 - 2024.

Maharashtra Shikshak Bharati 2024.