National Health Mission 2024 - Notification Out
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
National Health Mission 2024 -
Notification Out.
NHM Pune Notification out 2024 Check Offucial Website. NHM 2024 - Natinal Health Mission, Pune Welcomes Application From 364 Qualified Candidates For Medical Officer, Staff Nurse and Multipurpose Health Worker Posts. Qualified Competitors Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 16 January 2024. To Know more about National Health Mission, Pune Recruitement 2024 Read Given Below Advertisement in Brief. Health Mission Enrollment 2024.
NHM पुणे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत 364 जागांसाठी भरती चालू झाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सविस्तर माहिती करिता (पात्रता , वयोमर्यादा, फीस, पगार )पूर्ण जाहिरात वाचा. राष्ट्रीय आरोग्य मिशन भरती 2024.
🙋 विविध नोकरी विषयक माहितीसाठी आपल्या वेबसाईला एकवेळ नक्की भेट द्या.
https://marathivishwa2z.blogspot.com
📋 जाहिरात क्रमांक : PMC/01/2024
👉 एकूण रिक्त जागा : एकूण 364 जागा
✅ पदाचे नाव (Name of the Post) :
1) Medical Officers - 120 Posts
2) Staff Nurse - 124 Posts
3) Mulstipurpose Health Workers - 120 Posts.
🧑🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : -
1) वैद्यकीय अधिकारी : MBBS
2) स्टाफ नर्स : GNM किंवा B.Sc (Nursing).
3) बहुउद्देशीय आरोग्य सेवक : 12th Science Pass And Paramedical Basic Training Course Or Sanitory inspector Course.
🌍 नोकरीचे ठिकाण (Work Area) : पुणे , महाराष्ट्र.
💵 अर्ज शुल्क / फीस :
Open Category (खुला प्रवर्ग) : 300/-
Reserved Category (मागास प्रवर्ग) : 200/-
💵 वेतनश्रेणी / पगार :
वरील पद क्रमांकानुसार पाहून घ्या.
1) रुपये 60000/-
2) रुपये 20000/-
3) रुपये 18000/-
🖇 अधिकृत संकेतस्थळ :
https://arogya.maharashtra.gov.in
💻 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. (Only Online Mode)
🌐 Apply link : Click Here
सदर भरतीच्या सर्व प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा. तसेच आपल्या टेलिग्राम ग्रुप मध्ये जॉइन झाल्यानंतर तुम्हाला सर्व विभागातील सरकारी, निमसरकारी, खाजगी नोकरीच्या जाहिराती रोजच्या रोज पहावयास मिळतील. त्यामुळे नक्की जाॅईन करा.
✅ नोंद : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी कृपया सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी ही विनंती
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
🙏
उत्तर द्याहटवाinformative
उत्तर द्याहटवा